Sai Lokur In Maharashtrian Look | सई लोकुरचा मराठमोळा साज | Lokmat Filmy

2021-08-24 0

सईने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर काही रिल्स शेयर केले आहेत. एका रिलमध्ये ती नाशिक ढोलवर डान्स करताना दिसतेय. तर दुसरा रिल तिने एका मराठी गाण्यावर बनवला आहे. सईने या रिल्समध्ये पिवळ्या रंगाची खणाची साडी नेसली आहे. याशिवाय मराठमोळ्या दागिण्यांनी तिचा हा लूक कम्प्लिट केला आहे. साडीमध्ये सई खुपचं खुलून दिसतेय. तिच्या या लूकचे कौतुक करणाऱ्या बऱ्याच कमेंट्स या रिल्सवर येत आहेत. या साडीवरचे काही फोटोज देखील तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SaiLokur #Traditionallook #MarathiActress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber